¡Sorpréndeme!

Mumbai Vaccination Update: लसींच्या अपुऱ्या साठ्याअभावी मुंबईत पुन्हा 19 आणि 20 ऑगस्ट रोजी लसीकरणाला ब्रेक

2021-08-19 87 Dailymotion

लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या शासकीय केंद्रांमध्ये लसीकरणाला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. आज 19 ऑगस्ट आणि 20 ऑगस्ट रोजी मुंबईत लसीकरण बंद असणार आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.