¡Sorpréndeme!

Muharram 2021 Holiday Date in Different States: महाराष्ट्र सह इतर राज्यात मोहरम ची सुट्टी कधी? जाणून घ्या

2021-08-19 1 Dailymotion

भारताच्या सर्व राज्ये मोहरमला सुट्टी जाहीर केली जाते.यंदा ही काही राज्यांनी 19 ऑगस्टला मोहरम ची सुट्टी जाहीर केली आहे तर काही राज्यांनी 20 ऑगस्ट रोजी मोहरमची सुट्टी जाहीर केली आहे. पहा राज्यानुसार मोहरम ची सुट्टी कधी आहे.