¡Sorpréndeme!

Raj Kundra ला मुंबई उच्च न्यायालयाकडून Interim Relief; जामीन अर्जावर २५ तारखेला होणार सुनावणी

2021-08-18 6 Dailymotion

अश्‍लील चित्रपटांच्या निर्मिती प्रकरणात अटक करण्यात आलेले उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 25 ऑगस्टला होणार आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.