¡Sorpréndeme!

Kolhapur: दरवर्षी पुराचा फटका, भरपाई द्या

2021-08-17 778 Dailymotion

कोल्हापूर-निल्लेवाडीकरांचं जलसमाधी आंदोलन
'तातडीनं पुनर्वसन करा अन्यथा जलसमाधी'
चिकोडे पुलाजवळ पूरग्रस्थांचं आंदोलन
'दरवर्षी पुराचा फटका, भरपाई द्या
#kolhapur #kolhapurflood #kolhapurcity #maharashtra #kolhapurnews