¡Sorpréndeme!

Maharashtra Unlock Update: मॉलमध्ये प्रवेशासाठी 18 वर्षांखालील मुलांना ओळखपत्रं दाखवणे बंधनकारक; राज्य सरकारने जारी केला आदेश

2021-08-17 52 Dailymotion

18 वर्षांखालील मुला-मुलींनी मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याचे आता जाहीर केले आहे. मात्र प्रवेशासाठी त्यांचे ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असणार आहे, असे आदेश राज्य सरकारने आज जारी केले आहेत. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.