¡Sorpréndeme!

Mumbai- मुंबईत गोरगरिब विद्यार्थ्यांसाठी एका अवलीयानं केली फिरती शाळा सुरू

2021-08-16 156 Dailymotion

मुंबईत(Mumbai) गोरगरिब विद्यार्थ्यांसाठी एका अवलीयानं फिरती शाळा सुरू केलीय. कोरोनामुळे(Corona) सध्या ऑनलाईन वर्ग भरतात. मात्र गरिब विद्यार्थ्यांना ते ही शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत अशोक कुर्मी(Ashok Kurmi) यांनी पुढाकार घेतलाय. त्यांनी एका स्कूल बसचं शाळेत रुपांतर केलंय. एका आठवड्यात एक परिसर अशा नियमाने ही फिरती शाळा गोर गरिब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहे.
#ashokkurmi #mumbai #mumbailive #mumbainews #mumbailivenews #mumbaiupdates