¡Sorpréndeme!

janaashirwad yatra: जनआशिर्वाद यात्रेत केंद्रीय मंत्र्यांनी तरपा नृत्यावर धरला ताल!

2021-08-16 2 Dailymotion

janaashirwad yatra: जनआशिर्वाद यात्रेत केंद्रीय मंत्र्यांनी तरपा नृत्यावर धरला ताल!
पालघर(Palghar): केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेल्या आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, (Dr.Bharati Pawar)नारायण राणे, (Narayan Rane)डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat karad) व कपिल पाटील (Kapil Patil)या चार मंत्र्यांची जनतेशी संवाद साधण्यासाठी (ता. १६) ऑगस्ट म्हणजेच आजपासून जनआशीर्वाद यात्रेला (janaashirwad yatra) सुरूवात झाली आहे. पालघरमधून या यात्रेला सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय मंत्री महोदयांनी स्वतः आदीवासी तरपा नृत्य केले.
#janaashirwadyatra #BharatiPawar #NarayanRane #BhagwatKarad #KapilPatil #BJP #PravinDarekar