आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार..बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकरला पहाटेचा महाभिषेक,आरती करण्यात आली....श्रावणी सोमवार निमित्तानं शिवलिंग विविध रंगाच्या फुलांनी सजविण्यात आले...दरवर्षी श्रावण महिन्यात लाखोंच्या संख्येने शिवभक्त भिमाशंकरला हजेरी लावतात मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलीय..! त्यामुळे भाविकांविना श्रावण महिन्यातील भिमाशंकरची यात्रा सुरुय..((! शिवभक्तांविनाच श्रावण महिन्यातील उत्सव धार्मिक परंपरांचे जतन करत सुरु आहे
#bhimashankar #bhimashankartemple #bhimashankarnews #bhimashankarmandir