Independence Day 2021: स्वातंत्र्य दिनाचा इतिहास, माहिती, महत्व आणि यंदाच्या मार्गदर्शक सूचना
2021-08-14 566 Dailymotion
15 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा आपण 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. जाणून घेऊयात या दिवसाची इतिहास, माहिती आणि महत्व. त्याचबरोबर यंदाच्या मार्गदर्शक सूचना1