¡Sorpréndeme!

Exclusive Interview: 'ओ शेठ' मधील 'शेठ' कोण? : Umesh Gawali | O Sheth | Sakal Media |

2021-08-13 337 Dailymotion

Exclusive Interview: 'ओ शेठ' मधील 'शेठ' कोण? : Umesh Gawali | O Sheth | Sakal Media |
सोशल मीडियावर (Social Media)अनेक गाणी व्हायरल होत असतात. असंच एक गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) झालं आहे. 'ओ शेठ... तुम्ही नादंच केलाय थेट', या गाण्यानं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. OSheth या गाण्याचे गायक उमेश गवळी (Umesh Gawali) यांची दिलखुलास मुलाखत
#UmeshGawali #SocialMedia #OSheth #DjPraniket #NewMarathiSong #famoussong #Interview #ExclusiveInterview