¡Sorpréndeme!

का साजरा करतात लेफ्ट हॅण्डर्स डे?

2021-08-13 448 Dailymotion

१३ ऑगस्ट १९७६ साली पहिल्यांदा लेफ्ट हॅण्ड दे साजरा केला गेला. या दिवशी डावखुरेपणा साजरा केला जातो असं गंमतीने म्हटलं जातं, पण का साजरा केला जातो हा दिवस, आणि कोणी साजरा केला पहिला लेफ्ट हॅण्डर्स डे चला पाहुयात या व्हिडिओ मधून.

#internationallefthandersday ##lefthanded #howto