श्रावणातील पहिला सण नागपंचमी यंदा 13 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. जाणून घेऊयात नागपंचमीच्या पुजेचा शुभ मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत.