¡Sorpréndeme!

राज्यातील मंदिरं उघडण्यासंदर्भात राम कदम यांचा राज्य सरकारला इशारा

2021-08-12 52 Dailymotion

राज्यातील मंदिरं येत्या काही दिवसात भाविकांसाठी उघडली नाहीत, तर मी स्वतः येत्या मंगळवारी म्हणजे १७ ऑगस्टला सिद्धिविनायक मंदिरात जाणार असल्याचा भाजपा प्रवक्ते राम कदम यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

#RamKadam #Unlock #Maharashtra #UddhavThackeray

Ram Kadam warns state government to open temples in the state