आता थोड्याच दिवसात बापाचं आगमन होणार आहे. आणि बाप्पांच्या वेगवेगळ्या रुपात मूर्ती आपल्याला बघायला मिळतात .आता तर स्टॉल ही लागायला सुरुवात झाली आहे. आपल्याला सगळ्यात जास्त शाडू मातीच्या मूर्ती (eco friendly) बघायला मिळतील.
#ganpatifestival #ganpatinews #ganpatinewslive #ganpatiliveupdates.