¡Sorpréndeme!

Schools To Reopen From 17th August : 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरु होणार

2021-08-11 1,987 Dailymotion

Schools To Reopen From 17th August : 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरु होणार

शाळा सुरू करण्याबाबत शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना यानुसार covid-19 चे नियम पाळत सहा फुटावर एक विद्यार्थी तर एका बाकावर एक विद्यार्थी बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जास्त विद्यार्थी संख्या असणाऱ्या मोठ्या शाळांना शासनाच्या या नियमानुसार वर्ग भरविणे कठीण आहे, तर शिक्षक व वर्गखोल्यांची संख्या याचा ताळमेळ कसा लावावा हा प्रश्न देखील मुख्याध्यापक व प्राचार्यसह संस्थाचालक व प्रशासनासमोर आहे.

#schoolsreopening #maharashtra