¡Sorpréndeme!

Lalbaugcha Raja 2021 Padya Pujan Sohala: लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न, पहा फोटो

2021-08-10 2 Dailymotion

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा आज (10 ऑगस्ट) रोजी पार पडला. पहा पाद्यपूजन सोहळ्याचे काही फोटो.