¡Sorpréndeme!

Lalbaugcha Raja 2021 :लालबागचा राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न

2021-08-10 201 Dailymotion

Lalbaugcha Raja 2021 :लालबागचा राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न
मुंबई: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा (lalbaugcha raja) आज सकाळी सहा वाजता पाद्यपूजन सोहळा अत्यंत मांगल्यमय आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मागील वर्षी कोरोनामुळे (corona) उत्सव न साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यंदा मंडळाकडून सरकारच्या नियमानुसार उत्सव साजरा करण्यात येणार आहे. लालबागचा राजा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. यंदा ही गर्दी होऊ न देण्याचे मंडळासमोर आव्हान आहे.
#LalbaugchaRaja #Mumbai #Ganeshostav2021