गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल आता सर्वांनाच लागली आहे. मुंबईतील मानाचा अशा लालबागचा राजाच्या पाद्यपुजनचा सोहळा संपन्न झाला आहे. कशी झाली ही पूजा पाहुयात या व्हिडिओमधून...#LalbaugchaRaja #Ganesha #Festival #GaneshChaturthi