¡Sorpréndeme!

आदिवासींसोबत आदित्य ठाकरे यांनी धरला ठेका

2021-08-09 1 Dailymotion

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज जागतिक आदिवसी दिन साजरा केला. त्यांनी आरे कॉलनीतील पाड्यामधील नागरिकांसह आदिवसी नृत्य देखील केले. त्यानंतर आदित्य ठाकरे नागरिकांसोबत नृत्य करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

#AdityaThackeray #WorldTribalDay #TribalDance

Aditya Thackeray dances with tribals on occasion of world tribal day