ZP Employee : जि.प.कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन
औरंगाबाद (Aurangabad)- जिल्हा परिषद (ZP) कर्मचाऱ्यांचे शासन पातळीवर विविध प्रश्न प्रलंबीत आहेत. या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या (Zp employee) वतीने काळ्या फिती लावून आज कामकाज (black ribbons of ZP employees)करण्यात येत आहे. सातवा वेतन आयोगामधील लिपिक, लेखा, परिचर, वाहन चालक यांना चौथ्या वेतन आयोगापासून वेतन आयोगामध्ये झालेला अन्याय दूर करणे, नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, तसेच सदर कर्मचाऱ्यांचे वेतनातून कपात केलेल्या रकमेचा हिशोब दरवर्षी निमित्त प्रमाणे जिपीएफ स्पील प्रमाणे देण्यात यावा अशा ४६ मागण्यांकरिता आंदोलन करण्यात आले. (व्हिडीओ-सचिन माने)
#Aurangabad #ZP #blackribbons #ZPemployees