¡Sorpréndeme!

सरला ठकराल यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त गूगलकडून खास डूडल

2021-08-08 1,734 Dailymotion

भारताच्या पहिल्या महिला वैमानिक सरला ठकराल यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्ताने गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली आहे.सरला ठकराल यांनी तब्बल ८५ वर्षांपूर्वी जिप्सी मॉथ नावाच्या विमानाचे उड्डाण करून देशाची पहिली महिला वैमानिक होण्याचा मान मिळवला होता. गुगलकडून ठकराल यांच्या या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेण्यात आली आहे.

#sarlathakral #womenpilots