¡Sorpréndeme!

सुवर्णपदक मिळाल्यानंतर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया

2021-08-08 1,908 Dailymotion

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रानं इतिहास घडवत भालाफेक प्रकारात भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं. नीरज चोप्राच्या या सुवर्णकामगिरीनंतर भारताने ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही मोडला आहे. सुवर्णपदक मिळाल्यानंतर नीरज चोप्राने एएनआयला प्रतिक्रिया दिली आहे.

#India #TokyoOlympic #Javelin #NeerajChopra #GoldMedal