¡Sorpréndeme!

Kolhapur : 41 वर्षांनी hockey संघाने घडवला इतिहास; हलगीच्या ठेक्यात कोल्हापूरकरांचा जल्लोष

2021-08-05 869 Dailymotion

Kolhapur : 41 वर्षांनी hockey संघाने घडवला इतिहास; हलगीच्या ठेक्यात कोल्हापूरकरांचा जल्लोष

Kolhapur : भारतीय पुरुष हॉकी संघाच्या विजयाने कोल्हापुरातील खेळाडूंच्या उत्साहाला आज उधाण आले. Major Dhyanchand Hockey Stadium वर खेळाडूंसह hockey प्रेमींनी जल्लोष करत सागर साखर पेढे वाटले. हलगी, घुमकं, कैताळाच्या तालावर नृत्य करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.
Tokyo येथे सुरू असलेल्या Olympic स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने Germany वर ५ विरुद्ध ४ गोल फरकाने मात करत कास्यपदक (bronze medal) पटकावले. सुमारे ४१ वर्षानंतर भारतीय संघाने ही कामगिरी करीत हॉकीपटूंना उर्जा दिली.

#HockeyIndia #kolhapur