¡Sorpréndeme!

Tokyo Olympics 2020 : फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात भारताचं मेडल पक्कं!

2021-08-04 993 Dailymotion

भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहिया याच्या उपांत्य फेरीतील विजयामुळे भारताचे चौथे पदक निश्चित झाले आहे. फ्रीस्टाईल कुस्ती प्रकाराच्या ५७ किलो वजनी गटामध्ये रवीकुमार दहीया यानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याचा पराभव त्याने केला आहे. त्यामुळे भारताचं यंदाच्या ऑलिम्पिकमधलं चौथं पदक निश्चित झालं आहे.

#RaviKumarDahiya #olampic2021 #kusti