¡Sorpréndeme!

सावधान! Sugar Daddy Apps वापरतायं? मग ही माहिती नक्कीच जाणून घ्या

2021-08-04 136 Dailymotion

गूगल प्ले स्टोरने(Google Play store) आक्षेपार्ह कन्टेन्ट पुरवणाऱ्या शुगर डॅडी अँप्लिकेशनवर(Sugar Daddy Apps) सर्वत्र बंदी घालण्यात आली आहे. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच उभा राहिला असेल की हे शुगर डॅडी अँप्लिकेशनस म्हणजे नक्की काय?

#sugardaddyapps #sugardaddymeet #sugardaddymeaning #freesugardaddyapps #Google #GooglePlayStore #SocialMedia