गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात पुणे महानगरपालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जाणून घेऊयात काय आहेत या मार्गदर्शक सूचना आणि नियमावली.