¡Sorpréndeme!

महाराष्ट्राला झिका या नव्या विषाणूचा धोका; काय आहेत लक्षणं

2021-08-02 1,420 Dailymotion

करोनाची दुसरी लाट ओसरत नाही तोवरच महाराष्ट्रात आता एका नव्या विषाणूने बाधित रुग्ण आढळला आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात झिका आजाराची लागण झालेली राज्यातील पहिली महिला रुग्ण आढळून आली आहे. झिका हा विषाणू जास्त उपद्रवी नसला तरीही महिलांना या विषाणूचा अधिक धोका असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

#Explained #ZikaVirus #Maharashtra