¡Sorpréndeme!

Navneet Rana Making Bhakri : जेव्हा नवनीत राणा चुलीवर गोल-गोल भाकरी थापतात

2021-08-02 258 Dailymotion

Navneet Rana Making Bhakri : जेव्हा नवनीत राणा चुलीवर गोल-गोल भाकरी थापतात

Amravati : खासदार Navneet Rana यांचे अनेक video समोर येत असतात. कधी त्या शेतामध्ये पेरणी करताना दिसतात, तर कधी आदिवासी बांधवांसोबत नृत्य करताना. मात्र, सध्या Navneet Rana यांचा एक video पुढे आलाय. त्यामध्ये त्या चक्क गोल-गोल भाकऱ्या थापताना दिसत आहेत. तसेच चुलीवर पोळ्या करताना देखील या video मध्ये त्या दिसत आहेत. मात्र, आपल्या लोकसभा मतदारसंघाचे कामे सांभाळून या सर्व कामांसाठी त्या कसा वेळ देतात आणि गोल-गोळ भाकऱ्या बनवायला त्यांना कुणी शिकविलं? याबातच 'esakal' ने जाणून घेतलय.

#navneetrana #bhakri #amravati