फोन टॅपिंग, मोबाईल हॅकिंग या गोष्टी सध्या सहजपणे कानावर येत्यात. त्यामुळे आपला पण मोबाईल हॅक झाला असेल का? अशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही. फोन हॅक झाला आहे का, हे कसं ओळखाल? जाणून घेऊयात.