¡Sorpréndeme!

These rules of banks will change from today: आजपासून बँकांचे हे नियम बदलणार, जाणून घ्या सविस्तर...

2021-08-01 3,934 Dailymotion

नोकरदारांच्या दैनंदिन जीवनावर आजपासून परिणाम पाहायला मिळणार आहे.. पगार, पेंशन आणि EMI पेमेंटसारख्या गरजेच्या ट्रान्जॅक्शनसाठी आता तुम्हाला कामकाजाच्या दिवसांसाठी थांबण्याची गरज असणार नाही.. त्यातच आता एटीएममधून पैसे काढणेही महागणार आहे... तसंच, आरबीआयने बदललेल्या नियमांमुळे डेबिट-क्रेडिट कार्ड वापरासाठीही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.. त्याशिवाय उद्यापासून घरगुती सिलिंडरच्या किंमतीतही वाढ होणार असून, गृहिणींच बजेट बिघडण्याचीच शक्यता अधिकय..
#BankingRules #BankRules #Changeinbankrules #Banksector
#commerce #Ecommerce