¡Sorpréndeme!

जागतिक मैत्री दिनी जाणून घेऊया मराठी चित्रपट सृष्टीतील या अवलिया दोस्तांबद्दल

2021-07-31 2 Dailymotion

मराठी चित्रपट सृष्टीत असेही काही कलाकार आहेत ज्यांनी कॅमेराच्या मागेही बऱ्याच वर्षांपासून आपली मैत्री जिवंत ठेवली आहे. या व्हिडिओमधून आपण अशाच अवलिया मित्रांबद्दल जाणून घेणार आहोत. हे मित्र म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतले दिग्गज अभिनेते अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि सचिन पिळगांवकर...

#FriendshipDay