अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार इंजिनीअरिंगच्या पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या जागांमध्ये घट झालीये. त्यामुळे इंजिनीअरिंगच्या अनेक शिक्षणसंस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. समोर आलेल्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांनी २०२०-२१ या वर्षी इंजिनीअरिंगकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसतंय.
#education #engginering #enggineringcollage #student