गेल्या दीड वर्षामध्ये वाहतूकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या मुंबईतील तब्बल ६९ हजार वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यापाठोपाठ ठाणे, पुणे आणि नाशिकमध्येही विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याचे प्रकार वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.
#mumbai #traffic ##TrafficRules #police