¡Sorpréndeme!

लॉकडाऊनच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी आघाडी सरकारवर केली टीका

2021-07-29 1,057 Dailymotion

इतर राज्यांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केलेले असताना महाराष्ट्रात याची अंमलबजावणी का केली जात नाही आहे असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. लोकांकडे काम नाही आहे, त्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागतंय यावर सरकारने विचार करायला हवा असंही त्यांनी म्हटलंय.

#RajThackeray #Lockdown #ThackerayGovernment #Pune