¡Sorpréndeme!

शरद पवार(Sharad Pawar)यांनी केलेली सुचना योग्यच : देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis)

2021-07-28 6 Dailymotion

कऱ्हाड(Karhad) ः ज्येष्ठ नेते शरद पवार(Sharad Pawar) यांनी केलेली 'ती' सुचना योग्य आहे. बचाव कार्यात अडथळा येवू नये यासाठी त्यांनी केलेली सुचना महत्वाची आहे. असे मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले. आंबेघर(Aambeghar) येथील बाधीतांचे तात्पुरते स्थलांतर मोरगिरी(Morgiri) येथील मोरणा विद्यायात करण्यात आले आहे, त्यास फडणवीस यांनी आज भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
#SharadPawar #DevendraFadnavis #Karhad #Aambeghar #KarhadLive KarhadNews
#KarhadUpdate