¡Sorpréndeme!

खड्ड्यात आप ने लावले बेशरमाचे झाड

2021-07-28 303 Dailymotion

औरंगाबादः शिवाजीनगर रेल्वे गेट येथील रोडवर खड्डे पडल्याने आम आदमी पक्षातर्फे खड्ड्यात बेशमरमाचे झाड लावून आंदोलन करण्यात आले. या रस्त्यावर दररोज वाहनांची मोठी वर्दळ असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. वारंवार मागणी करुन ही येथे रस्त्याची दुरुस्ती होत नाही. (व्हीडीओ- सचिन माने)
#Aurangabad #AamAadmiParty #AAPAurangabad #Agitation #AgitationByAAP #BadRoadInAurangabad