¡Sorpréndeme!

Inter-Faith Marriage : मुलगा मुस्लिम असल्यावरच 'लव जिहाद' का आठवतो ?

2021-07-27 14 Dailymotion

Inter-Faith Marriage : मुलगा मुस्लिम असल्यावरच 'लव जिहाद' का आठवतो ?

पुण्यात पार पडला आंतरधर्मीय विवाहसोहळा

Pune : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला Nashik येथील रसिका आडगावकर आणि आसिफ खान यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. ही बातमी ताजी असतानाच Pune मध्येही युवराज मोरे आणि मरियम शेख या Hindu-Muslim नवदांपत्याचा विवाह पार पडला. या दोन्ही घटनांवरून प्रेमाची ताकद ही अन्य कुठल्याही गोष्टींपेक्षा मोठी असते हे दिसून आले आहे.

#interfaithmarriage #lovejihad #nashik #pune