¡Sorpréndeme!

Angarki Sankashti Chaturthi : घ्या Nashik च्या नवशा गणपतीचे दर्शन!

2021-07-27 128 Dailymotion

Angarki Sankashti Chaturthi : घ्या Nashik च्या नवशा गणपतीचे दर्शन!

Angarki Sankashti Chaturthi निमित्त Nashik च्या नवशा गणपतीचे विधिवत पूजन करण्यात आले. पण मागील वर्षीप्रमाणेच corona निर्बंधांमुळे भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले यावेळी आकर्षक सजावटही करण्यात आली होती. Nashik मधील नवशा गणपती हे जागृत देवस्थान असल्याचे मानले जाते. हा गणपती नवसाला पावतो, अशी ख्याती आहे.

Video- अरूण मलाणी

#angarkisankashtichaturthi #navshaganpati #nashik