¡Sorpréndeme!

वाणिज्य शाखेत करिअरच्या कोणत्या संधी?; डॉ. रावळ यांनी सांगितला ‘मार्ग यशाचा’

2021-07-26 2 Dailymotion

‘लोकसत्ता’तर्फे आयोजित ‘मार्ग यशाचा’ या वेब संवादात माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांनी वाणिज्य शाखेतील विविध पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम, परदेशातील विद्यापीठातील अभ्यासक्रम, अभ्यासक्रमांसह करायची तयारी यासह करिअर संधींबाबत विद्यार्थी-पालकांना सखोल मार्गदर्शन केलं. वाणिज्य शाखेत कोणत्या आहेत नवीन संधी... सांगताहेत डॉ. रावळ...

#LoksattaMargYashacha #DrChandrakantRawal #CareerCounselling #Commerce

Loksatta Marg Yashacha career opportunities in the commerce career guidance by Dr. Rawal