कोकणात मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीवर दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.#raigad #mansoon #heavyrain #landslide