२०२०-२१ वर्षात शिवशाही चे १३१ अपघात झाले आहेत. शिवशाहीमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी जरी झालेलं असलं, तरी ते पूर्णपणे थांबलेलं नाहीये.#shivshahi #msrtc #BusAccident #maharashtra