¡Sorpréndeme!

चीनमध्ये ‘मंकी बी’ व्हायरसचा पहिला बळी

2021-07-22 956 Dailymotion

करोनाने संपुर्ण जगात हाहाकार पसरला आहे. चीन पासून करोनाची सुरवात झाली आणि तो संपुर्ण जगात पसरला, असा दोष आजही चीनला दिला जातो. आता पुन्हा एकदा चीनमध्ये धोक्याची घंटा वाजली आहे. चीनमध्ये Monkey B व्हायरसचा पहिला बळी गेला आहे. याच व्हायरस विषयी आपण माहिती घेणार आहोत या व्हिडिओ मधून.

#MonkeyBVirus #China #Explained #Medicine #Coronavirus #COVID19

First Death Due To Monkey B Virus In China Learn All About This New Virus