पेगॅससच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांमध्ये देशातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. डीजीआयपीआरच्या अधिकाऱ्यांचा इस्राइल दौरा देखील त्यासाठीच होता, असा आरोप करण्यात आलाय. त्याचसंदर्भात आता मोठा खुलासा समोर आला आहे. यासंदर्भातील इस्राइल दूतावासाचं पत्र आता व्हायरल होऊ लागलं आहे.
#Pegasus #Spyware #DevendraFadnavis #SanjayRaut #India #Israel
Devendra Fadnavis slip of tongue about DGIPR visit to Israel?