Kolhapur Floods : चिखलीकरांचे स्थलांतर सुरु!
Kolhapur : Panchganga ची वाटचाल धोक्याच्या स्थितीकडे असल्याने प्रयाग चिखली ता.करवीर येथील नागरीकांनी भर पावसातच स्थलांतर सुरु केले आहे.घर संसार,जनावरे हलवण्यात येत आहेत.
बातमीदार : मतीन शेख
व्हिडीओ : बी.डी.चेचर
#KolhapurFloods #panchganga