चाकणच्या भांबोली येथे अज्ञात चोरट्यांनी हा स्फोट करून एटीएम फोडलं आणि पैसे घेऊन चोरटे पसार झाले आहेत,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मध्यरात्री घडवण्यात आलेला हा स्फोट इतका भीषण होता की आवाजाने येथील संपूर्ण परिसर हादरला.
#ATMRobbery #Chakan #PuneNews
Chakan - ATM blast