¡Sorpréndeme!

आरती आव्हाड यांच्या हस्ते आणि गुन्हा कार्यकर्त्यांवर, पहा काय घडलं.

2021-07-21 708 Dailymotion

राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड हे रविवारी खासगी दौऱ्यानिमित्त नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आनंदवली येथील नवश्या गणपती मंदिरात हजेरी लावून आरती केली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र गुन्हा आव्हाड यांच्यावर नाही तर उपस्थित कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आला आहे. पहा हा व्हिडिओ.

#JitendraAwhad #COVID19 #lockdown