¡Sorpréndeme!

Swarajya Janani Jijamata INTERVIEW with Gauri Kiran जबाबदारीचं भान सांगणारी सोयराबाईंची भूमिका

2021-07-21 18 Dailymotion

सोनी मराठीवरील स्वराज्यजननी जिजामाता मालिकेने 500 भागांचा टप्पा पार केला. या निमित्ताने मालिकेत सोयराबाईंच्या भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्री गौरी किरणने भूमिकेसाठीची जबाबदारी सांगितली. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Vinay Pandey, Video Editor- Ganesh Thale.