Mission Kolamkheda Succesful : पहिल्याच दिवशी लसीकरण मोहीम फत्ते!
आदिम आदिवासी बांधवांचा गैरसमज दूर करण्यात प्रशासनाला अखेर यश!
Nanded (माहूर) : वाई बाजार ग्रामपंचायत अंतर्गत Kolamkheda या आदिम आदिवासी बहुल वस्तीमध्ये covid vaccination drive राबविण्यासाठी आरोग्य विभागासह प्रशासनाला अक्षरशः तारेवरची कसरतच करावी लागली. तरी देखील vaccination चे प्रमाण शून्य राहिल्याने प्रशासनाने ‘Mission Kolamkheda’ ही मोहीम हाती घेऊन सहायक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारपासून (२० जुलै) पाड्यावरील घरोघरी जाऊन vaccination ला सुरूवात केली. पहिल्याच दिवशी vaccination मोहीमेला चांगला प्रतिसाद मिळाला.
Video : साजीद खान (माहूर, नांदेड)
#kolamkheda #covid #vaccination #mahur #nanded