¡Sorpréndeme!

मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसमध्ये तेजस एक्सप्रेससारख्या मॉडर्न सुविधांचा समावेश

2021-07-20 307 Dailymotion

तेजस एक्सप्रेसमध्ये समाविष्ट केलेल्या आधुनिक सुविधांचा आता मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसमध्येही समावेश करण्यात येणार आहे. प्रवाश्यांचा प्रवास सुखकर करण्याच्या दृष्टीने प्रशासन काम करत असल्याचे पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर यांनी सांगितले. यात बायो व्हॅक्युम टॉयलेट, एअर सस्पेन्शन बोगी आणि CCTV या सुविधांचा समावेश असेल.

#RajdhaniExpress #IndianRailways #SmartSleeper #Mumbai #Delhi #India