¡Sorpréndeme!

Cycle Rally At Satara : गांधीजी के देशमें मोदीशाही नहीं चलेगी; वडूजात केंद्राचा निषेध

2021-07-19 452 Dailymotion

Cycle Rally At Satara : गांधीजी के देशमें मोदीशाही नहीं चलेगी; वडूजात केंद्राचा निषेध

Satara (वडूज) : इंधन व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आज येथे राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. येथील हुतात्मा स्मारकापासून रॅलीला शुभारंभ करण्यात आला. मुख्य बाजारपेठ, बाजार चौक, कऱ्हाड - दहिवडी रस्ता, बस स्थानक मार्गे तहसिलदार कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली. इंधन दरवाढ त्वरीत मागे घ्या, गॅस सिलींडरच्या किंमती कमी करा, गांधीजी के देशमें मोदीशाही नहीं चलेगी, भाजपा हटाव देश बचाव आदी घोषणा यावेळी देण्यात येत होत्या.

(व्हिडिओ : आयाज मुल्ला)

#fuelhike #CycleRally #satara